झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध माझा होशील ना या मालिकेमध्ये होळीचे सेलिब्रेशन एकदम दणक्यात पार पडले. मालिकेमधील आदित्य आणि सई या दोघांनी तर एकमेकांना रंग लावत रंगाची उधळण केली. त्याचबरोबर मालिकेतील ब्रम्ह कुटुंबांनी होळी आणि रंगपंचमी कशाप्रकारे साजरी केली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Sai #Aditya #MajhaHoshilNa #VirajasKulkarni #GautamiDeshpande
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber